Exclusive :शंतनू आणि शर्वरीच्या रोमान्सला बहार | Shubhmagal Online Today Episode | Lokmat CNX Filmy
  • 3 years ago
शुभमंगल ऑनलाऊन या सिरीअलमध्ये शंतनू आणि शर्वरीच्या रोमान्सला बहार आलीय......आता तुम्ही म्हणाल की हे कसं शक्य आहे. कारण शंतनूच घरातून गायब झालेला आणि आता त्याचा आणि शर्वरीचा रोमान्स कसा बहरतोय... अहो हाच नवा ट्विस्ट सध्या मालिकेत पाहायला मिळणारेय... पाहूयात त्याचा हा एक्सक्लुसिव्ह व्हिडिओ
सौजन्य कलर्स मराठी

#lokmatcnxfilmy #ShubhmagalOnline #Shantanu #Sarvari
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Recommended