अभिमन्यूने का घेतला लतिकावर संशय? Sundara Manamadhe Bharli Upcoming Episode | 13 March

  • 3 years ago
सुंदरा मनामध्ये भरली या सिरीअलमध्ये लतिका आणि अभिमन्यूमध्ये पुन्हा वाद होतो...आणि हा वाद मोहनसरांमुळे होतो... अभिमन्यू आता लतिकावर संशय घ्यायला लागला आहे .यामध्ये कामिनीचा काही हात असेल का ? ..पाहूयात उद्याच्या भागात आणखी काय काय घडणार आहे ते....

#lokmatcnxfilmy #SundaraManamadheBharli #13march
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended