निरोगी राहण्यासाठी रोज किती पाणी प्यावं? Do this and you will be blessed with Health
  • 3 years ago
आपल्या जीवनामध्ये पाणी हे एक महत्वाचं जलपेय आहे. आपल्या शरीरामध्ये पाणी आहे म्हणून आपण जीवंत आहोत. आज आपण बाहेरील जलपेय द्रव्यांमुळे व बाहेरील खाद्यपदार्थांमुळे स्वत:च्या आरोग्याची वाट लावत असतो. खरं तर आपले आयुष्य निरोगी ठेवण्यासाठी साधं पाणी व नारळाचे पाणी हे सर्वात उपयुक्त द्रव्य आहे. त्यामुळे सद्गुरूंनी आपले आरोग्य निरोगी राहण्यासाठी रोज किती पाणी प्यायला पाहिजे, यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatbhakti #Healthy #Sadhguru #Jaggivasudev #Water
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा
Recommended