इनाया आईला कुकिंगमध्ये करतेय मदत | Inaaya Khemu Making Roti | Kunal Khemu & Soha Ali Khan Daughter
  • 3 years ago
अभिनेता कुणाल खेमू आणि अभिनेत्री सोहा अली खान यांची मुलगी इनायाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती स्वत:साठी व तिच्या आई वडीलांसाठी चपाई लाटत असल्याचे आपल्याला बघायला मिळत आहे. त्यामुळे लहानशी इनाया चपाती कशी बनवत आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatcnxfilmy #Inaayakhemu #Roti #KunalKhemu #Sohaalikhan
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Recommended