Must watch If you are born on 8, 17 or 26 | जन्मतारीख ८, १७, २६ तारखेचे धडपडी स्वभावाचे? Gurumauli

  • 3 years ago
आपला जन्म हा ज्या दिवशी होतो ती वेळ आपल्यासाठी शुभ असते. आपण जन्मतो तेव्हा आपल्या घरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले असते. गुरूजी वर्ग आपल्या जन्मतारखेवरून आपली पत्रिका काढतात. पत्रिकेवरून ते आपले नशिब म्हणजेच भाग्य काढण्याचा प्रयत्न करतात. म्हणून गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी ८, १७, २६ तारखेचे भविष्य यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#AnnasahebMore #Gurumauli #LokmatBhakti #DindoriPranitSevaMarg #Ashtrology #Numerology #DateofBirth

Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Recommended