प्रपंचात लक्ष, पण अनुसंधान देवाचे करावे Pay attention to the world, but do research on God

  • 3 years ago
जीवनामध्ये आपण नेहमी प्रपंचात लक्ष व अनुसंधान देवाचे करण्यावर लक्ष द्यावे. आपण प्रपंच म्हणजेच संसारामध्ये येवढे गुंतलेलो असतो की आपल्याला स्वत:साठी वेळ देणे अशक्य होते. त्यामुळे प्रपंचात लक्ष व अनुसंधान देवाचे करावे यावर सद्गुरू श्री वामनराव पै आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Recommended