स्वानंदी बेर्डेच्या स्वप्नातील राजकुमार कोण? Swanandi Berde Lovestory | Lokmat CNX Filmy

  • 3 years ago
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आणि अभिनेत्री प्रिया बेर्डे यांची लेक स्वानंदी बेर्डे सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. आपल्या फोटोशूटचे असो और कोणासोबत घेतलेल्या भेटि गाठीचे असो आपल्या चाहत्यासोबत नेहमी शेअर करत असते. सध्या स्वानंदीची एक पोस्ट सगळ्यात जास्त चर्चेत आहे. ही पोस्ट पाहिल्यानंतर स्वानंदीला तिच्या स्वप्नातील राजकुमार मिळाला असे म्हणटले जातेय आहे. फोटोच्या कॅप्शनने चाहत्यांच्या नजरा वेधून घेतल्या आहेत. तसेच आपल्याला माहित असेल कि सध्या चित्रपटसृष्टीमधील अनेक कलाकार लग्नबंधनात अडकताना दिसत आहेत.

#Lokmatcnxfilmy #Swanandiberde #Entertainment #Lovestory
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended