अग्निहोत्र व शिवपुरी आश्रमाची गुरू परंपरा! Guru tradition of Agnihotra and Shivpuri Ashram!

  • 3 years ago
अग्निहोत्र व शिवपुरी आश्रमाची गुरू परंपरा ही एक अतुट परंपरा आहे. अग्निहोत्रामध्ये सामाविष्ट झालेल्या लोकांची मानसिकता फार वेगळी असते. त्यामुळे पुरूषोत्तम राजिमवाले यांनी अग्निहोत्र व शिवपुरी आश्रमाची गुरू परंपरा यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#DrPurushottamRajimwale #LokmatBhakti #Agnihotra #Ashram
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Recommended