LIVE - स्वरांजली - ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा २३ वा स्मृती समारोह
  • 3 years ago
स्वातंत्र्य संग्राम सेनानी व लोकमतचे संस्थापक मा. जवाहरलाल दर्डा तथा बाबूजी यांच्या २३व्या स्मृती दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या समारोहात पद्मश्री. विजय घाटे, पं. आनंद भाटे, पं. शौनक अभिषेकी आणि मंजुषा पाटील यांची स्वरांजली...
Recommended