कुटुंबातील स्त्री सुशिक्षित व सुसंस्कारित का हवी? Why family woman need be educated & well cultured?

  • 3 years ago
आजच्या काळातील प्रत्येक स्त्री ही समाजामध्ये सुशिक्षित व सुस्कृंत असायला हवी. आज तंत्रज्ञानामुळे आपण संपूर्ण जगाशी जोडले गेलो आहोत. आज आपल्या जीवनामध्ये स्त्री हा अविभाज्य घटक आहे. आपल्या देशाच्या प्रगतीमध्ये स्त्रीयांचे योगदान हे खूप महत्वाचे आहे. त्यामुळे कुटुंबातील स्त्री सुशिक्षित व सुसंस्कारित का हवी? यावर सद्गुरू श्री वामनराव पै यांनी आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा