मुलांवर मानवी संस्कृतीचे संस्कार का करायचे? Why inculcate human culture in children? Lokmat Bhakti
  • 3 years ago
समाजामधील प्रत्येक पालकाला आपल्या मुलावर कशाप्रकारे संस्कार करायचे आहेत याचे उत्तम ज्ञान अवगत असते. आज आपण जीवनामध्ये मानवी संस्कृतीचे जतन केले पाहिजे. जीवनामध्ये प्रत्येक व्यक्ती संस्कृती जपण्यासाठी जीवाचे रान करत असतो. पालक मुलांवर ज्या प्रकारचे संस्कार करत असतात तेच मुलांच्या वागण्यामधून दिसत असतात. म्हणून सदगुरू श्री वामनराव पै यांनी मुलांवर मानवी संस्कृतीचे संस्कार करा यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा
Recommended