पूजाला भेटायला पोहोचला 'हा' बॉलिवूड स्टार | Pooja sawant | Maharashtra’s Best Dancer

  • 3 years ago
महाराष्ट्राज बेस्ट डान्सर' या रिआलीटी शोच्या ग्रॅण्ड फिनालेसाठी सगळेच इक्साईटेड आहेत.. या ग्रॅण्ड फिनालेमध्ये टॉप ५ स्पर्धेकांसह या शोचे परिक्षक देखील डान्स परफॉर्मन्स करणार आहेत..पुजा सावंत आणि धर्मेश येलंडे आतापर्यंत परिक्षकाच्या खूर्चीवर बसून स्पर्धकांचे डान्स परफॉर्मन्स इंन्जोय करत होते.. पण आता या दोघांचा दमदार असा ग्रॅण्ड फिनाले स्पेशल परफॉर्मन्स फिनालेच्या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणारये...आणि त्यासाठीच पुजा आणि धर्मेशनं कंबर कसलीये.. जानं तिच्या परफॉर्मन्ससाठी जोरात तयारी सुरु केली असताना सेटवर तिला चीजर करण्यासाठी बॉलिवूड अभिनेता विद्युत जामवाल पोहोचला..पहा हि सविस्तर बातमी -

#lokmatcnxfilmy #Poojasawant #Dharmesh #Maharashtra’sBestDancer
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended