पाच मिनिटे लक्षकेंद्रीत केल्यावर काय साध्य कराल? What will you achieve after focusing five minutes?

  • 3 years ago
आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये कोणालाही पाच मिनिटे शांत व ध्यानास्त बसायला वेळ मिळत नाही. प्रत्येकाचे जीवन हे संपूर्णपणे काम करण्यामध्येच निघून जाते. त्यमुळे जीवनामध्ये आपण एकदा तरी निवांत बसून बघितले पाहिजे. त्यामुळे सद्गुरूंनी पाच मिनिटे लक्षकेंद्रीत केल्यावर आपण काय साध्य करू शकतो यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Sadhguru #Lokmatbhakti #Jaggivasudev #Achievement
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Recommended