परमेश्वराचे रूप स्वरूप समजून घ्या! Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya | Lokmat Bhakti
  • 3 years ago
परमेश्वर कुठे, कसा व कोणत्या रूपामध्ये असतो याचे ज्ञान कोणालाच नसते. परमेश्वर कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपल्या भक्तांना दर्शन देण्यासाठी नेहमी सक्रिय असतो. परमेश्वराला जर आपण व्यवस्थितरीत्या समजून घेतले व त्याला आपला सोबती बनवला तर जीवनामध्ये आपल्या अडचण निर्माण होणार नाही. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी परमेश्वराचे रूप स्वरूप समजून घ्या! यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा
Recommended