आपल्या वास्तूची रचना कशी असावी? What should be the structure of house? Gurumauli Annasaheb More

  • 3 years ago
आपल्या जीवनामध्ये अन्न, वस्त्र आणि निवारा या तीन गोष्टी फार महत्वाच्या आहेत. साध्या सरळ सोप्या भाषेत निवारा या शब्दाचा अर्थ वास्तू असा आहे. आपण आपल्या वास्तूची रचना योग्य पद्धतीने केली की, आयुष्यात यश मिळायला आपल्याला फार वेळ लागत नाही. म्हणून वास्तूची रचना ही योग्य पद्धतीने झालेली असावी. म्हणून गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी आपल्या वास्तूची रचना कशी असावी? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatbhakti #Annasahebmore #Gurumauli #DindoriPranitSevaMarg #Homestructure
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Recommended