आपल्याला स्वरूपाचा विसर का पडतो? Why do we forget our true style of living? Shri Wamanrao Pai

  • 3 years ago
आपल्याला जीवनामध्ये अनेक गोष्टींचा विसर पडत असतो. जीवन जगत असताना आपल्याकडून अनेक गोष्टी या राहून जातात. कालांतराने आपण जीवनामध्ये आपल्याला ज्या गोष्टी करायच्या असतात त्या करायच्याच राहून जातात. त्यामुळे सद्गुरू श्री वामनराव पै यांनी आपल्याला स्वरूपाचा विसर का पडतो? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Recommended