रामाने सीतेची अग्निपरीक्षा घेऊन चुकीचे उदाहरण समाजापुढे ठेवले? Ram took Sita's Ordeal was it right?
  • 3 years ago
रामाने सीतेची अग्निपरिक्षा घेण्याचा जो निर्णय घेतला होता त्याबद्दल अनेकांचा विरोध होता. राम सीतेला येवढी मोठी शिक्षा का देतो आहे? या प्रश्नाचे उत्तर फक्त रामालाच माहित होते. सीतेला अशा प्रकारची शिक्षा दिल्यामुळे अनेक नागरिकांमध्ये नाराजी पसरली होती. सगळीकडे उदसीन वातावरण निर्माण झाले होते. म्हणून सद्गुरूंनी रामाने सीतेची अग्निपरीक्षा घेऊन चुकीचे उदाहरण समाजापुढे ठेवले? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatbhakti #Sadhguru #Ordeal #Ram
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा
Recommended