संस्कृतीचा कॉलेजचा Valentine Day कसा होता? Valentine Day Special With Sanskruti balgude

  • 3 years ago
उद्या 'व्हॅलेंटाईन डे' च्या निमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री संस्कृती बालगुडेने तिच्या कॉलेजच्या दिवसातील 'व्हॅलेंटाईन डे' या दिवसाच्या आठवणींना उजाळा देण्याचे काम या व्हिडीओच्या माध्यमातून केले आहे, त्यामुळे या दिवसाविषयी संस्कृतीने कोणती आठवण सांगितली आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatcnxfilmy #Sanskrutibalgude #Marathiactress #ValentineDay
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended