मॉंसाहेबांच तेज डोळ्यात दिसू लागतं | Swarajya Janani Jijamata Serial | Neena Kulkarni Interview
  • 3 years ago
शिवबांना स्वराज्याचा राजा होताना जिजाऊंनी न्यायाचे, शास्त्राचे आणि धर्माचे धडे दिले हे यात दाखवण्यात आले आहे.या मालिकेत जिजामातांच्या भूमिकेत ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी दिसणार आहे.नीना कुळकर्णींसारखी दिग्गज अभिनेत्री जिजाऊंची भूमिका साकारायला सज्ज झाल्यात.पहा नीना कुलकर्णी यांची ही मुलाखत -

#lokmatcnxfilmy #NeenaKulkarniInterview #SwarajyaJananiJijamata
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Recommended