रुद्र यंत्र महत्व तसेच संरक्षणासाठी पांढरीच्या काठीचे महत्व | Why to use rudra yantra at home?

  • 3 years ago
जीवनामध्ये आपण रूद्र यंत्राचे महत्व प्रथम समजून घेतले पाहिजे. जीवनामध्ये आपल्याला संरक्षण करायचे असेल तर अनेक पर्यायांचा आपल्याला वापर करता आला पाहिजे. म्हणून गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी रुद्र यंत्र महत्व तसेच संरक्षणासाठी पांढरीच्या काठीचे महत्व यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Annasahebmore #Lokmatbhakti #Gurumauli #RudraYantra #DindoriPranitSevaMarg
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा