पूजा सावंत परिवारासोबत घेतेय सुट्टीचा आनंद | Pooja Sawant Enjoy Vacation Mode | Lokmat CNX Filmy

  • 3 years ago
आजच्या करोनोच्या काळात प्रत्येकाला ‘एक ब्रेक तो बनता है’ असंच वाटायला लागलंय आता आणि सेलिब्रिटीदेखील याला अपवाद नाहीएत. अभिनेत्री पूजा सावंतदेखील आपल्या फॅमेलीसह मस्त व्हेकेशन एन्जॉय करतेय. आता ती कुठे फिरायला गेली हे सारं काही आम्ही तुम्हाला या रिपोर्टमधून सांगणार आहोत पण तुम्ही आमच्या सीएनएक्स फिल्मी या युट्युब चॅनलला सबसाईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करालया विसरू नका...तसंच तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे व्हिडिओच्या शेवटी आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा -

#Lokmatcnxfilmy #Cnxfilmy #PoojaSawnt #Vacation #PoojaSawantVacationMood
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended