स्वामी अक्कलकोटला का आले? Why did Swami come Akkalkot? | Dr. Purushottam Rajimwale | Lokmat Bhakti
  • 3 years ago
अक्कलकोटला फार पूर्वीपासूनच विशेष महत्व प्राप्त झाले आहे. अक्कलकोटचा संबंध हा दत्त दिगंबरांपासून ते आजपर्यंत असाच टिकून राहिला आहे. त्यामुळे अक्कलकोट आणि दत्त दिगंबर यांचे एक अतूट नाते आहे. या नात्यामध्ये दुरावा करण्याचा प्रयत्न काही जणांनी केला पण तो यशस्वी झाला नाही. त्याचबरोबर अक्कलकोटमध्ये स्वामींना सुद्धा एक विशेष प्रकारचे महत्व दिले जाते. श्री स्वामी समर्थ महाराजांचे भले मोठे मठ अक्कलकोटमध्ये अस्तित्वात आहे. या मठामध्ये आपण प्रवेश केल्यावर जणू स्वामीच आपल्या अवतीभवती आहेत असा भास आपल्याला निर्माण होतो. म्हणून गुरुवर्य पुरुषोत्तम राजिमवाले यांनी स्वामी अक्कलकोटला का आले? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#LokmatBhakti #DrPurushottamRajimwale #Akkalkot #Swami
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा
Recommended