शुभमंगल ऑनलाइनच्या टिमशी ऑफलाइन गप्पा! Shubh Mangal Online Team Serial Interview | Lokmat CNX Filmy
  • 3 years ago
कलर्स मराठी वाहिनीवरील शुभमंगल ऑनलाईन ही मालिका सध्या प्रेक्षंकाच्या पसंतीस उतरली आहे. शुभमंगल ऑनलाईन या मालिकेत शर्वरी आणि शंतनू या दोघांचे लग्न जुळावे यासाठी प्रयत्न केले जात होते. ऐश्वर्यामुळे शंतनू आणि शर्वरीमध्ये गैरसमज निर्माण झाले होते. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवरही कथा रंगत असल्यामुळे ऑनलाईन पद्धतीने मुलगा- मुलगीने पाहणे, एकमेकांना पसंत करणे हे सारे काही या मालिकेत पाहायला मिळते. त्यामुळेच आज आपण या व्हिडीओच्या माध्यमातून शुभमंगल ऑनलाइनच्या टिमशी ऑफलाइन गप्पा मारणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatcnxfilmy #Shubhmangalonlineserial #Sayalisanjeev #Suyashtilak #Marathiserial
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Recommended