आपले कुटुंब ही एक टीम | Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya | Lokmat Bhakti
  • 3 years ago
जीवनामध्ये आपले कुटुंब फार महत्वाचे असते. आपल्या कुटुंबामध्ये आई-वडील, भाऊ-बहीण आणि आजी-आजोबा असतील तर आनंदाची गोष्ट असते. त्याचबरोबर आपण जर एकत्रित कुटुंबामध्ये राहत असू तर भांडणाला भांड लागण्याची दाट शक्यता असते. आपले कुटुंब ही आपली प्राथमिक जबाबदारी असते. आपण आपल्या कुटुंबाची योग्य काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे सदगुरु श्री वामनराव पै यांनी आपले कुटुंब ही एक टीम याबद्दल आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा
Recommended