रणबीर कपूर आणि आलिया भट , बॉलीवूडमधलं एक रोमॅण्टिक कपल..... यांचे नाते कुणापासूनही लपून राहिलं नाही. आलिया आणि रणबीर दोन वर्षांहून अधिक काळापासून एकमेकांसोबत आहेत. या नात्याविषयी आलियाने अनेकदा खुलासा केला आहे. रणबीरही या रिलेशनशीपविषयी खूपच पझिसीव्ह आहे. गेल्या २ वर्षापासून हे दोघे एकमेकांना डेट करत आहे. त्यामुळे त्यांच्या लग्नाची चर्चा बऱ्याचदा ऐकायला मिळत असते. मात्र आता आलिया भट्टने तिला एवढ्यात लग्न करायचे नाही असे सांगितले आहे.....लग्नाच्या चर्चेवर आलिया भट सांगते की, ‘मी आत्ता फक्त २५ वर्षांची आहे त्यामुळे मला एवढ्यात लवकर लग्न करायचे नाही, अधिक जाणून घ्येण्यासाठी पहा हा सविस्तर विडिओ -
#lokmatcnxfilmy #RanbirKapoor #AliaBhatt #RanbirAlia आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber