स्वाती –रघूचं सुत जुळेल का? Tujhya Ishkacha Naadkhula | Swati- Raghu Interview | Lokmat CNX Filmy

  • 3 years ago
झ्या इश्काचा नादखुळा ही नवी कोरी मालिका 21 डिसेंबरपासून आपल्या भेटिस येणार असून
अक्षया हिंदळकर आणि संचित चौधरी ही नवी जोडी प्रेक्षकांच्या पंसतीस किती उतरतेय हे पाहणं मजेशीर ठरणार आहे. अक्षया या आधी कुलस्वामिनी आणि साता जल्माच्या गाठी या मालिकेत प्रेक्षकांच्या भेटिस आली होती. तर संचितने प्रेमाचा गेम सेम टु सेम या मालिकेत दुहेरी व्यक्तिरेखा साकारली होती. चला तर थेट त्यांच्याशी गाप्पा मरूयात आणि त्याच्या भूमिकेबाबत जाणून घेऊयात

#lokmatcnxfilmy # SwatiRaghu #TujhyaIshkachaNaadkhula
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber