चॉकलेट बॉय स्वप्नील हॅकर्सच्या जाळ्यात? Swapnil Joshi Account Hack | Lokmat CNX Filmy

  • 3 years ago
ध्या जमाना सोशल मीडियाचा आहे आणि मराठी स्टार्सदेखील सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असतात...इन्स्टाग्रामवर आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करत आपले अपडेट्स त्यांना देत असतात. अभिनेता स्वप्नील जोशीदेखील इन्स्टाग्रामवर अॅक्टिव्ह असतो. मात्र मराठीतल्या या चॉकलेट बॉयचं इन्स्टा अकाऊंट हॅक करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय....याबाबत स्वप्नीलने स्वत: त्याच्या इन्स्टा अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर करत हा धक्कादायक प्रकार उघड केलाय....स्वप्नीलचे इन्स्टाग्रामवर जवळपास १ मिलीयन फॉलोअर्स आहेत....त्यामुळे स्वप्नीलने आपल्या फॅन्सलादेखील या व्हिडिओद्वारे सावधानतेचा इशारा दिला आहे. हे सारं काही आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत

#lokmatcnxfilmy #SwapnilJoshi #Accounthack
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended