Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 8/24/2021
सध्या दिग्दर्शक केदार शिंदे ‘सुखी माणसाचा सदरा’ या नव्या मालिकेमध्ये बिझी आहे...आणि नुकतच या मालिकेच्या सेटवर मराठी इंडस्ट्रीमधली अप्सरा अवतरली....ही अप्सरा म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी...सोनाली या मालिकेच्या सेटवर येताच जुन्या आठवणींना उजाळा आला....सोनालीने केदार शिंदे दिग्दर्शित तसंच भरत आणि सिध्दार्थ जाधव अभिनीत ‘बकुळा नामदेव घोटाळे’ या सिनेमामध्ये काम केलं होतं....या सिनेमाला नुकतीच तेरा वर्षे पूर्ण झाली...त्यामुळे सहाजिकच सोनाली नोस्टॅलजिक झाली....तसंच
सोनाली या मालिकेच्या सेटवर आल्यामुळे केदार शिंदेने केक कापून सेलिब्रेशन केलं आणि हे फोटो त्याने फेसबुक शेअर केले

#Bakulanamdevghotale #Kedarshinde #Bharatjadhav #Sonaleekulkarni #lokmatcnxfilmy #Cnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended