विद्यार्थ्यांना मार्गदर्शन : अभ्यास केल्याने काय होईल? Satguru Shri Wamanrao Pai | Lokmat Bhakti

  • 3 years ago
आयुष्यातील प्रत्येक छोटी गोष्ट ही आपल्याला काही ना काही शिकवून जाते. अभ्यासामध्ये येवढी ताकद असते की त्यामुळे आपण जीवनामध्ये नक्कीच यशस्वी होऊ शकतो. अभ्यास केला तर आपल्याला जीवनात कोणतीही अडचण भासणार नाही. अभ्यासामुळे आपले ज्ञान वाढते. अभ्यास जर आपण केलाच नाही तर आपल्याला आयुष्यात असंख्य अडचणींना सामोरे जावे लागेल. आयुष्यातील प्रत्येक गोष्ट ही एक अभ्यास आहे. अभ्यासामुळे आपली ज्ञानसामग्री वाढते. म्हणूनच अभ्यास केल्याने काय होईल? यावर सदगुरु श्री वामनराव पै यांनी या व्हिडीओच्या माध्यमातून अचूक मार्गदर्शन केले आहे ते नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
ubscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Recommended