Sai Tamhankarची The Saree Storyच्या माध्यमातून नवीन इनिंग | Lokmat CNX Filmy

  • 3 years ago
आजवर सई ताम्हणकर नेहमी आपल्या फॅन्ससाठी काहीना काही नवीन घेऊन येत असते....आणि त्यात यशस्वीदेखील होते....मराठीसह तिने बॉलीवूडमध्येदेखील आपली छाप पाडली....सईने नेहमीच वेगळी वाट चोखाळलीय. आणि प्रत्येक संधीचं सोनं केलंय. आता फॅशनिस्टा सई ‘दि सारी स्टोरी’ हे आपलं स्वत:चं लेबल घेऊन आली आहे. अनेकजणी सईला आपली ‘रोल मॉडेल’ मानतात. आणि आता यानिमित्ताने फॅन्सला सईच्या कलेक्शनमधल्या साड्या नेसण्याची संधी मिळणार आहे......काही दिवसांपासून सईच्या इन्स्टाग्रामवर समथिंग न्यू इज कमिंग सून अशी पोस्ट पाहायला मिळत होती....त्यानंतर AUTHENTIC AND EXQUISITE, NATURAL AND PURE, ELEGANT AND GRACEFUL, TRADITIONAL AND GLAMOROUS , RELIABALE AND AFFORDABALE, अशा पोस्ट ती करत होती...आणि उत्सुकता अधिक वाढवत होती पण अखेर तिने THE SAREE STORY चं लेबल दस-याच्या मुर्हूतावर लॉन्च केलं आणि आपल्या फॅन्ससाठी आणखी एक सरप्राईज घेऊन आली., पहा हि सविस्तर बातमी -

#lokmatcnxfilmy #Thesareestory #SaiTamhankar
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended