Apoorvaच्या हॉट लूकवर चाहते घायाळ | Apoorva Nemlekar's smoking hot look | Lokmat CNX Filmy

  • 3 years ago
आपल्या अभिनयाच्या बळावर सगळ्यांनाच घायाळ करणा-या प्रेक्षकांच्या लाडक्या शेवंता म्हणजेच अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने एक नवीन फोटोशूट करत सगळ्यांनाच घायाळ केले आहे. अपूर्वाच्या नवीन फोटोशूटवर चाहत्यांच्या असंख्य प्रतिक्रीया येत आहेत. या फोटोशूटमध्ये अपूर्वाने नाकामध्ये नथ, कपाळावर टिकली असा एकंदरीत साजशृंगार परिधान केलेला आपल्याला बघायला मिळत आहे.

#lokmatcnxfilmy #Cnxfilmy #ApoorvaNemlekar #Shevanta
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended