Mukesh Khannaची ट्विटवरवरून Kapil Sharma Showवर टीका | Lokmat CNX Filmy

  • 3 years ago
‘द कपिल शर्मा शो’मध्ये ‘महाभारत’ या मालिकेच्या अनेक निवडक कलाकारांनी हजेरी लावली होती. मात्र महाभारतात भीष्म पितामहची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते मुकेश खन्ना य्ा शो मध्ये गेले न्ाहीत मुकेश खन्ना ‘द कपिल शर्मा शो’मध्ये का आले नाहीत? असा प्रश्न साहजिकच सर्वांना पडला होता. अनेक सोशल मीडिया युजर्सनी थेट मुकेश खन्ना यांनाच हा सवाल केला. या प्रश्नाच्या उत्तरादाखल मुकेश खन्ना यांनी एकापाठोपाठ एक असे अनेक टिष्ट्वट केलेत. ‘द कपिल शर्मा शो’ एक वाह्याात शो आहे, असे ते या टिष्ट्वटमध्ये म्हणाले. मात्र काहीच वेळात त्यांनी हे ट्वीट डिलीटही केलेत.,पहा हा सविस्तर विडिओ -
#KapilSharmaShow #MukeshKhanna #lokmatcnxfilmy #Cnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended