OTT प्लॅटफॉर्मला अनुदानाची प्रतीक्षा | Akshay Bardapurkar | Lokmat CNX Filmy

  • 3 years ago
सध्या कोरोनाच्या पाश्वभूमीवर ओटीटी हे नवं प्लॅटफॉर्म निर्मातांना चित्रपट रिलीज करण्यासाठी मिळालं. ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक चित्रपट रिलीज होतायत. मात्र ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणा-या मराठी चित्रपटांना राज्य सरकारकडून अनुदान मिळावं अशी मागणी निर्माता दिग्दर्शक अक्षय बर्दापूरकर यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना एका पत्राद्वारे केली आहे.
#lokmatcnxfilmy #OTT #AkshayBardapurkar #lokmatcnxfilmy #Cnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended