15000 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी खरी ठरली | Sadhguru | Lokmat Bhakti

  • 3 years ago
सदगुरू म्हणतात त्यांच्या ह्या जन्माचा मूळ हेतू ध्यान्लिंग स्थापणे हाच आहे.
हजारो वर्षापूर्वी सर्वात प्रथम योगी सुनिरानी ध्यानलिंग स्थापनेची कल्पना मांडली, तेव्हापासून ते आजपर्यंत अनेक योगी पुरुषांनी हा उपक्रम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पण ते यशस्वी होऊ शकले नाहीत, ह्या व्हिडियोत सदगुरू आपल्याला ध्यानलिंगाची ही अदभूत, रहस्यमय आणि अलौकिक गाथा सांगताहेत.


#sadhguru #shiva #lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Recommended