जीवनात पुण्यचं महत्त्वाचे का? Why good deeds are important in life? Satguru Shri Wamanrao Pai

  • 3 years ago
जीवनामध्ये असंख्य कामे आपण रोज करत असतो. ही सगळी कामे करत असताना आपल्या हातून नकळत काही चांगली कामे सुद्धा होत असतात. आपल्या हातून चांगले काम झाले आहे याची कल्पना सुद्धा आपल्याला नसते. पण जर आपल्या हातून काही वाईट काम अथवा कृत्य केले गेले असेल तर ते आपल्या पटकन लक्षात येते. संकटांमध्ये आपण कोणाला मदत केली असेल तर त्यापेक्षा पुण्याचे काम हे कोणते असूच शकत नाही. त्यामुळे आपण कधी संकटात सापडलो तेव्हा आपण कुठेतरी पुण्याच काम केलेले असेल त्यावेळेस आपल्याला पुण्याचं महत्व कळते. त्यामुळे जीवनामध्ये पुण्याचं महत्व का आहे ? यावर सदगुरु श्री वामनराव पै यांनी आपल्याला या व्हिडीओच्या माध्यमातून अचूक मार्गदर्शन केले आहे ते तुम्ही एकदा नक्की बघा -


#Lokmatbhakti #satgurushriwamanraopai #jeevanvidya
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Recommended