Aurangabad : औरंगाबादच्या 14 वर्षांच्या लेकीची 'नासा'च्या पॅनलमध्ये निवड

  • 3 years ago
Aurangabad : औरंगाबादच्या 14 वर्षांच्या लेकीची 'नासा'च्या पॅनलमध्ये निवड

पहा दिक्षाचा आतापर्यंतचा प्रवास कसा होता...

Aurangabad : महाराष्ट्रातील औरंगाबादमधील (Aurangabad) दीक्षा शिंदे या 14 वर्षांच्या मुलीने देशाच्या शिरेपेचात मानाचा तुरा रोवलाय. नासाच्या पॅनेलमध्ये (NASA's MSI Fellowships Virtual Panel) तिची नियुक्ती झालीये. 'सकाळ' (Sakal) सोबत बोलत असताना तिने तिचा आतापर्यंतचा प्रवास कसा होता याबद्दल सांगितले आहे.

(व्हिडीओ- सचिन माने)

#nasa #aurangabad

Recommended