प्लाझा थिएटरबाहेर अंकुशचा डान्स | Ankush Chaudhary, Mi Honar Superstar

  • 3 years ago
अभिनेता अंकुश चौधरीने मी होणार सुपरस्टार कार्यक्रमाच्या होर्डिंगचं अनावरण केलंय. यावेळी दादरमधील प्लाझा थिएटर बाहेर त्याचा मस्त डान्स पहायला मिळाला. Watch this video to know more. Senior Correspondent- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.

Recommended