Robert De Niro Birthday Special : रॉबर्ट डी निरो अभिनयाचा ' गॉडफादर '

  • 3 years ago
Robert De Niro Birthday Special : रॉबर्ट डी निरो अभिनयाचा ' गॉडफादर '

बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) यांनी जगप्रसिद्ध अभिनेता रॉबर्ट डी निरो (Robert De Niro) यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. रॉबर्ट डी निरो (Robert De Niro) हे अ‍ॅक्टिंगमधील गॉडफादर (Godfather) आहेत. असं मत यांनी यावेळी व्यक्त केलं आहे. त्याची ती पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.

#RobertDeNiro #anupamkher #robertdenirobirthday