When Pankaja Munde Gets Angry : पंकजा मुंडे जेव्हा कार्यकर्त्यांवर भडकतात...

  • 3 years ago
When Pankaja Munde Gets Angry : पंकजा मुंडे जेव्हा कार्यकर्त्यांवर भडकतात...

Parli (Beed): जनआशीर्वाद यात्रेची सुरुवात आज गोपीनाथ गडावरून (Gopinath Gad) झाली. यावेळी काही अतिउत्साही कार्यकर्त्यांनी घोषणा द्यायला सुरुवात केली. त्यातील काही घोषणा पंकजा मुंडेंना (Pankaja Munde) खटकल्या. त्याप्रसंगी Pankaja Munde कार्यकर्त्यांवर रागावल्या. याचा व्हिडिओही सोशल मीडियावर viral होत आहे.

#PankajaMunde #GopinathGad #parli #BEED

Recommended