राणाजगजितसिंह पाटील मराठा आरक्षणावरून आक्रमक | Maratha Reservation| Ranajagjitsinha patil| Mumbai
  • 3 years ago
राणाजगजितसिंह पाटील मराठा आरक्षणावरून आक्रमक
मुंबई (Mumbai): मराठा समाजाला आरक्षण Maratha Reservation देण्याचा अधिकार केंद्र सरकारने राज्यांना दिल्यानंतर मराठा समाजाला न्याय देण्याचा मुद्दा विरोधी पक्ष भारतीय जनता पक्षाने लावून धरला आहे. "आरक्षणावरून केंद्रासरकडे बोट दाखविणाऱ्यांना आता अधिकार मिळाले आहेत ; उगाच नको ते आढे-वेढे घेण्यापेक्षा मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, " याकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांच्या लक्ष वेधत, भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील Ranajagjitsinha patil यांनी मराठा आरक्षणावरून आक्रमक पवित्रा घेतला आहे.
#MarathaReservation #Ranajagjitsinhapatil #UddhavThackeray #BJP #Politics #mumbai
Recommended