Balumamachya Navan Changbhal 12th August Episode Update | Colors Marathi
  • 3 years ago
कलर्स मराठीवरील बाळूमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेत सिंधू रामला मामांकडे ठेवायला तयार असते तसं ती नवऱ्याला सांगते. पण कुलकर्णी त्यासाठी तयार नसतो. तेव्हा सिंधू तो तळावर असेल तर निदान जिवंत तरी राहील असं म्हणते. काय घडणार मालिकेत बघूया. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale
Recommended