Revolution Day; स्‍मारक नव्‍हे, मुक्‍त व्‍यासपीठ, विद्यार्थी आश्रयाचे केंद्र

  • 3 years ago
क्रांती दिन विशेष ः

Revolution Day; स्‍मारक नव्‍हे, मुक्‍त व्‍यासपीठ, विद्यार्थी आश्रयाचे केंद्र

इंग्रजांच्‍या गुलामगिरीत अडकलेल्‍या देशाच्‍या स्‍वातंत्र्यासाठी अनेक क्रांतीवीरांनी प्राणाची आहुती दिली. या क्रांतीकारकांचे स्‍मरण ९ ऑगस्‍टला क्रांती दिनानिमित्त केले जाते. पण क्रांतीकारकांच्‍या गौरवशाली कार्याची माहिती आजच्‍या पिढीवर पोहचविण्यासाठी हुतात्‍मा स्‍मारकांची उभारणी केलेली आहे, हे अनेकांना माहिती नाही. राज्‍यात २०६ स्‍मारके असून, यात नाशिक शहरातील स्‍मारकाचे काम आदर्शवत असेच आहे. सर्वांसाठी मुक्‍त व्‍यासपीठ, चळवळीचे केंद्र इथपासून तर गरजु विद्यार्थ्यांच्‍या आश्रयाचे ठिकाण अशी ओळख स्‍मारकाने निर्माण केली आहे. या कार्याचा व्‍हिडीओ स्‍टोरीच्‍या स्‍वरुपात घेतलेला आढावा.

प्रतिक्रीया ः १) मिलींद बोंदार्डे, अध्यक्ष, हुतात्‍मा फाउंडेशन.

२) सुरेश भोर, व्‍यवस्‍थापनातील सदस्‍य.
#krantidinvishesh #smarak #monument #revolutionday