ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ नये - देवेंद्र फडणवीस

  • 3 years ago
ओबीसींचे राजकीय आरक्षण परत मिळाल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ नये, हीच भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना सांगितलं.

Recommended