नव्या कृषी कायद्यांवरुन संसदेबाहेरच खासदार भिडले

  • 3 years ago
शिरोमणी अकाली दलाच्या खासदार हरसिमरत कौर आणि काँग्रेसचे खासदार रवनीत सिंग बिट्टू यांच्यात केंद्र सरकारच्या नव्या शेती विषयक कायद्यांवरून शाब्दिक चकमक झाली.

Recommended