Criticism of Chitra Wagh from poetry;ठाकरे सरकार...फटे लेकीन हटे नही - चित्रा वाघांची कवितेतून टीका

  • 3 years ago

मागील दोन वर्षात ठाकरे(Uddhav Thakare) सरकारने ‘फटे लेकीन हटे नही’ चे धोरण कसं राबवलं ते जनतेला माहिती आहे अशी टीका भाजपच्या(BJP) प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ(Chitra Wagh) यांनी केली आहे
#chitrawagh #uddhavthakare #bjp #shivsena #politics

Recommended