HSC Result: बारावीच्या निकालासंदर्भात वर्षा गायकवाडांच्या सूचना | Varsha Gaikwad | Sakal Media
  • 3 years ago
HSC Result: बारावीच्या निकालासंदर्भात वर्षा गायकवाडांच्या सूचना | Varsha Gaikwad | Sakal Media
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या निकालाची (HSC Result)प्रतीक्षा आज संपणारय.. दुपारी 4 वाजता बारावीचे निकाल जाहीर होणार आहेत.. बारावीच्या निकालापूर्वी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाकडून, विद्यार्थ्यांचे परीक्षा क्रमांक जाहीर करण्यात आलेत... दहावी, अकरावी व बारावीच्या अंतर्गत गुणमापन पध्दतीनुसार यावर्षी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मुल्यमापन आणि मुल्याकंन, एका वेगळ्या धर्तीवर केले होते.. त्यानुसार गुणांकन करण्यात आलंय (HSC results will be held at 4 pm)
#HSC #VarshaGaikwad #HSCResult #Maharashtra #EducationMinister
Recommended