Shivajinagar railway gate closed: शिवाजीनगर रेल्वे गेट बंद

  • 3 years ago
औरंगाबाद(Aurangabad) : शिवाजीनगर(Shivajinagar) रेल्वे गेट येथे दुरुस्तीचे काम केले जात असल्याने सर्वसामान्यांसाठी हा रस्ता बंद करण्यात आला आहे. देवळाई परिसरात तसेच बीड(Beed) बायपास रोडवर जाण्यासाठी लाखो नागरिकांसाठी हा प्रमुख रस्ता आहे. (व्हिडिओ : सचिन माने)
#Aurangabad #AurangabadNews #AurangabadLive #AurangabadUpdate #AurangabadNews #Shivajinagar #Shivajinagargateclosed

Recommended