Tokyo Olympic : रौप्यपदक मिळवून इतिहास रचणाऱ्या मीराबाई चानूचा प्रवास जाणून घ्या

  • 3 years ago
टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताला वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक मिळवून देणाऱ्या मीराबाई चानूवर देशभरातून कौतुकाचा वर्षाव होतोय. जाणून घ्या तिच्या प्रवासाबद्दल.

#tokyoolympic #MirabaiChanu #india #silvermedal

Recommended