Khadakwasla Dam Opens 3 Gates : नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

  • 3 years ago
Khadakwasla Dam Opens 3 Gates : नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Pune : Khadakwasla Dam क्षेत्रात पडणाऱ्या संततधार पावसामुळे Khadakwasla Dam आज पूर्ण क्षमतेने भरले असून Khadakwasla Dam चे 3 gates एक एक फुट उघडून 2466 क्यूसेक पाणी आज संध्याकाळी पाच वाजता Mutha नदीत सोडले. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा पुणे महापालिकेने दिला आहे.

#khadakwasla #dam #overflow #pune

Recommended