Balumamachya Navan Chang Bhala New TITLE Track Lyrics | मालिकेचं शीर्षकगीत नव्या ढंगात

  • 3 years ago
कलर्स मराठीवरील बाळूमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. या मालिकेत छोट्या बाळूमामांच्या लीलांपासून मोठे बाळूमामा आणि त्यांचा प्रवास दाखवण्यात आला. पण आज म्हणजे २० जुलैच्या आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर बाळूमामाच्या नावानं चांगभलं मालिकेचे शिर्षकगीत नव्या ढंगात प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale

Recommended